माणुसकीच खरा धर्म ...

  • 7.9k
  • 2
  • 2.5k

माणुसकीच खरा धर्म ... जुना पुणेरी वाडा. जानकीबाई देशपांडे शुद्ध ब्राम्हण . आजच्या या काळातही जानकीबाई नवारी काष्ठा , नाकात नथआणि कपाळी चंद्रकोर , अंबाडा , हातभर बांगड्या असाच पेहराव करत. त्यांना सर्व काही सोवळ्यात करायचीसवय होती. हल्ली त्यांची तब्येत खराब असल्यामुळे त्यांना काम करण्यासाठी मोलकरीन ची आवश्यकता भासतहोती. पण त्यांच्या प्रथा आणि नियमांना कंटाळुन कुठलीच मोलकरीन काम करण्यास तयार नव्हती. जानकीबाईओसरीवर वाती वळत बसल्या होत्या . तेवढयात त्यांचा शेजारी सदानंद आला.' काकू एक मोलकरीन मिळाली आहेपण ती मुसलमान आहे चालेल का ? 'जानकीबाई नकार दर्शवणार तेवढ्यात त्यांना घरातील सर्व पसारा आठवलाआणि स्वतः च दुखण आठवलं व त्यांनी