गोंधळ... A tale of mistakes

(40)
  • 11.1k
  • 8
  • 4.6k

गोंधड... १..."भावा एवड़ी का आवडते रे ति तुला"... दिन्या"खर सांगू"... ऋषि"सुखलेल्या पाण्यानं सारखा विस्कटलेलो मि.... तिने प्रेमाने ओंजळीत घेतलं"..."हो आणि मग आग लावून दिली"... इरा"ऐ इरा गपतेस का....??? माझ्या मिनू बद्दल काही ही बोलू नकोस"... ऋषी"हम्म्म्म आली मोटी तुझी मिनू"... इरा मनातल्या मनात बोललीदिनेश उर्फ.. दिन्या ऋषि चा खास मित्र अगदी त्याचा वर जीव लावनारा... ऋषी व दिनेश एकाच चाळीत रहायचे, दोघ chuddy buddy होते, दिन्या ला ऋषी शिवाय अजिबात जमायचं नाही...इरा, दिन्या आणि ऋषि ची लाहनपना पासून ची मैत्रीण... तिघांची अगदी लहानपणापासून ची जोडी होती, इरा चे बाबा खूप श्रीमंत होते, इरा चाळी च्या पुढे मैदानाचा मागे बंगल्यात रहायची,इरा ची