स्वराज्यसूर्य शिवराय - 2

(141)
  • 10.6k
  • 19
  • 4.7k

पुस्तकाचे नावः- स्वराज्यसूर्य शिवराय लेखकाचे नावः- नागेश सू. शेवाळकर पुस्तक परिचय शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील थोर पुरूष होते. लहानपणापासूनच स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहिले होते. अगदी लहान असतानाच त्यांनी रायरेश्वराच्या मंदिरात तशी प्रतिज्ञा केली. अविश्रांत श्रम करून अनेक युद्ध करून शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. शिवरायांची एक वेगळीच युद्धनीती होती. प्रबळ शत्रूशी लढण्यासाठी मनुष्यबळ, शस्त्रास्त्रे यांची कमतरता होती म्हणून महाराजांनी अनेकदा गनिमीकावा ही नीती निवडली. हे जसे थरारक असे तसेच ते अत्यंत धाडसाचे असे. स्वराज्य स्थापन करताना महाराजांवर अनेक संकटं आली. जीवावर बेतण्यासारखे असताना शिवरायांनी न डगमगता स्वतःच्या बुद्धीचातुर्याने सुटका करून घेताना शत्रूंवर विजय मिळविला . रयतेला स्वराज्यसूर्याचे दर्शन घडविले.