शिक्षण...

  • 14.6k
  • 3
  • 3.8k

शिक्षण...कुठे तरी एका साम सुम रस्त्या वर जिथं ना माणूस ना मानसा ची जात.... अगदी काळोख, रात्रीच्या सुरेख चांदण्या च्या प्रकाशात एक मुलगा हळू हळू आपले दोनी हाथ खिशात टाकून... चालतोय, थोडं पुढे असंच येऊन मुलगा थांबला व समोर एक विजेच्या खांब्या खाली येऊन बसला खिशातून एक पत्र काढला आणि पत्र बघताच बोलला... "जगण्याची ओढ न मारण्याची जाणीव आहे...