टि. व्ही. सिरियल...

  • 9.1k
  • 1
  • 2.1k

टि. व्ही. सिरियल... एका विदेशी मैञिणी सोबत चँटिंग सुरु होती. आमच्या गप्पांचे विषय नेहमी सामाजीक असतात. आजही तेच चालू होते. मी तिला सहज विचारले , तुमच्या काही चांगल्या टि.व्ही. सिरियलची नावे सुचव ना.. फार बोअर होत आहे. त्यावर तिने मला एक लिस्ट दिली. मी खुश झाले. त्यावर तिने मला विचारल, तुमच्या काही हिंदी सिरियलची नावे सुचव ना..! आणि मी बुचकळ्यातच पडले. कारण माझ्या डोळ्यासमोर अनेक सिरियल तरळू लागल्या , ज्यात मेकअपचा भडिमार , भावनांचा उद्रेक , नात्यांची अव्हेलना , सुडाच्या भावनेत जळणारे नायक , नायिका, आणि धाडधाड वाजणारं तबला म्युझीक ठासुन भरलेल आहे. आपल्याकडील ९९ मालिका प्रेमकथेवरच