शब्दगंध - कविता

  • 22.2k
  • 5
  • 3.9k

नमस्कार! मी सोनल सुनंदा श्रीधर. मी अनेक कविता लिहिलेल्या आहेत. काल केलेल्या काव्यरचना आज आपल्या पुढ्यात वाचायला आणत आहे आशा करते, माझ्या कविता आपणास आवडतील.आपल्या प्रतिक्रिया कळवा.काही सुधारणा सुचवायच्या असेल तर आपले स्वागत आहे. आपण मला instagram वर ही follow करू शकता. धन्यवाद. YouTube वर ही मी आज एक पोस्ट केलेला video आपण like, share, comment करू शकता. ======================================1) क्षण--------हिंदोळ्यावर झुलते मन कसे हे फुलते ग क्षणाक्षणाला भलते उंच उंच उडते ग स्वप्नांसवे फिरते गाणे वेडे गुणगुणते ग क्षण ते प्रेमाचे मनास फुलपाखरू होऊन रंगते ग---------सोनल सुनंदा श्रीधर  ======================================2) जिद्द ----------उराशी बांधून गाठोडी जिद्द निघाली ध्येयवेडी  पाऊलवाट सोडून गेलीनव्या वाटा शोधून आली शिखरावर पोहचण्यासाठी जिद्दीने निघाली ध्येयवेडी  काटे सारे तुडवत तीपाठीवरची थाप