झिरो...

  • 8.5k
  • 2
  • 2.6k

झिरो... बहुचर्चित झिरो ह्या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनी वाट पाहत होते आणि २१ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. 'झिरो'विषयी प्रेक्षकांची उत्सुकता कायम कशी राहील याची काळजी शाहरुख खान घेताना दिसतोय. त्याची यात मुख्य भूमिका आहे. या चित्रपटात सलमाननं पाहुणा कलाकार म्हणून एक गाणं केलंय. या सिनेमात दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी देखील पाहुणी कलाकार म्हणून दिसणार असल्याचं कळतं. ती दृश्यं करिष्मा कपूर आणि आलिया भट यांच्यासोबत चित्रीत केली होती. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच हे चित्रीकरण झालं होतं. हा श्री देवींचा शेवटचा चित्रपट मनाला जातो यामुळे श्रीदेवीचे चाहते नक्कीच हा चित्रपट मिस करणार नाही. काजोल, राणी मुखर्जी, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण आणि आलिया भट्ट सुद्धा या चित्रपटात दिसणार आहे. 'झिरो'