सिम्बा..

  • 9.4k
  • 1
  • 2.5k

सिम्बा.. "आला रे आला सिम्बा आला"... रणवीर सिंग आणि सारा अली खान यांची मुख्य भूमिका असलेला सिम्बा हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आता ही जोडी रोहित शेट्टी च्या चित्रपटात काय जादू करते हे पाहण्यासारख आहे. दोघांची जादू प्रेक्षकांना बघायची उत्सुकता आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत केली जात आहे. या चित्रपटात रणवीर एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. त्याची एण्ट्री, त्याचा अभिनय, संवाद जबरदस्त असल्याचं एका प्रेक्षकाने ट्विट केलं आहे. तर रोहित शेट्टीचा हा चित्रपट ‘पैसा वसूल’ असल्याचंही काही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. काहींनी हा चित्रपट ‘मेगा ब्लॉकबस्टर’ ठरेल असाही अंदाज वर्तवला आहे. पण