लैंगिक आकर्षण आणि शिक्षण

(23)
  • 13.3k
  • 4
  • 2.9k

लैंगिक आकर्षण आणि शिक्षण २ वर्षांपूर्वी मी चाकण मध्ये जाँब करत होते. त्यामुळे भोसरी गावातील सदगुरु नगर येथे मैञिणींसोबत रुम करुन राहत होते. आम्ही राहायचो ते घर आणि आजुबाजुची काही घर सोडली तर बाकी सर्व झोपडपट्टी वजा घर होती. एकदम छोटी छोटी . सिंगल रुम , डबल रुम वगैरे. आमच्या रुम च्या डाव्या बाजुला थोडे अंतर ठेवुन कंपाऊंड वाँल होती. त्यामुळे तो पुर्ण भाग एखाद्या बोळीप्रमाणे होता. त्या बोळी मध्ये आम्ही फक्त कपडे सुकवण्यासाठीच जात असु. शक्यतो तिकडे कोणी फिरकत नसे. एके दिवशी मी नेहमीप्रमाणे कपडे सुकवण्यासाठी गेले आणि जे पाहीलं.. ते पाहुन हातातील बकेट तर गळुन पडलीच