ज्याच्या त्याच्या आयुष्याचे वादळ

  • 5.8k
  • 1
  • 2.1k

ज्याच्या त्याच्या आयुष्याचे वादळ सिग्नल लागला आणि धावणारी वाहने पटापट करकचुन ब्रेक दाबु लागली. क्षणात सर्व वाहने जागच्या जागी थांबली . पिएमटी , फोरव्हिलर आणि टेम्पो , च्या मधोमध थोडीशी जागा होती , त्यात विरेन ने त्याची बाईक अँडजस्ट केली. विरेन २५ वर्षाचा हँण्डसम मुलगा. त्याच्या मागे तन्वी शांत बसली होती. त्याने वळुन तिच्याकडे बघीतले. तिने बळच हलकीशी स्माईल दिली. मग त्याने बाईकचा मिरर अँडजस्ट केला. आणि त्यात दिसणाऱ्या तन्वीकडे पाहुन , त्याने फ्लाईंग किस केले. त्याचा वेडेपणा पाहुन तिला हसु आलं. पण लगेच रागाने तिने मिरर परत पुर्वीसारखा केला. त्याने लगेच तिचा हात ओढुन घेतला आणि तिच्या