सिद्धार्थ बुद्ध का झाले ?

(11)
  • 8.2k
  • 2
  • 2k

सिद्धार्थ बुद्ध का झाले ?? रात्रीच्या दरवाळणाऱ्या सुगंधाच्या शोधात काजवाही फुलात जागा शोधतो . सुखाचा शोध सारेच घेतात . पण , दुःख म्हणजे कुणालाही नकॊसच वाटतं . सुख आणि दुःख ह्या एका नाण्यांच्या दोन्ही बाजू म्हटलं तरी चालेलं . जो अशाही दुखात स्वतःला सावरत जगला तो जगला . दुःखात जो निर्णय आपण घेतो तो टोकाचा असतो . त्याच निर्णयाने त्याला एका वेगळ्या दिशेने नेले . सिद्धार्थ एक राजकुमार होता . राजमहालात राहताना त्याला बालपणापासून तर तारुण्याच्या उंबरठ्यापर्यंत दुःखाचा लवलेश नव्हता पण महालाच्या बाहेर त्याने पाऊल ठेवल्यावर वृद्धकाळ इतरांचं रडणार मन बघून त्याचं हृदय घायाळ व्हायला लागायचं . सिद्धार्थ राजकुमार तारुण्यात आल्यावर