आई फक्त दोन शब्द पण हे दोन शब्द आपल्या जीवनात नसेल ना तर खूप खूप एकट एकट वाटत म्हणजे अस शब्दात सांगू शकत नाही की आई असणं किती गरजेचं असत प्रत्येकाच्या जीवनात आई असते ती आई कशी का असेना पण तिची ती मुलानं मागची धावपळ तीच ते प्रेम तिची ती काळजी आपल्या मुलांसाठी काय चांगलं करता येइल ह्या मध्येच सतत धावपळ करणारी ती फक्त आईच अशी शकते रात्री घरी यायला उशीर झाला तर तो पर्यंत जेवण न करणाई आणि वाट बघत बसणारी ती आईच असू शकते कुठे लांब गेलो तर कायम काळजी करणारी की माझा मुलगा ठीक तर असेल ना