तुझ्या विना [मराठी नाटक]- भाग-२

(19)
  • 9.1k
  • 1
  • 4.7k

सखाराम : तुम्ही हादी बोल्ला हस्तानं तर येक चांगला कट्टा व्हता म्हायतीत..सुशांत आणि केतन : (एकदम) कट्टा…सखाराम : अवं म्हंजी.. बदाम.. बदाम..सुशांत आणि केतन : (पुन्हा एकदमच) बदाम?सखाराम : अवं कसलं तुमी शिकलेलं येव्हढं येक अमेरीकेला जाऊन आलं,. दुसरं जानार.. आन ह्ये शब्द तुमास्नी म्हाईत न्हायं? अवं बदाम म्हंजी येक चांगली पोरगी व्हं.. कमळा नाव त्यीचं..केतन : अस्स्.. अस्सं.. मग काय झालं तिचं…सखाराम : ठरलं न्हवं लगीन तिचं… केतन आणि सुशांत स्वतःच हासु दाबत, हातावर हात आपटत.. डॅम इट.. चांगली संधी गेली सख्या…न्हायतर कमळाशी जमलंच असतं बघ.. सखाराम : व्हय जी..पन तुम्ही म्हणत असाल तर पुष्पी ला घेऊन येऊ हिकडं..?केतन