शायर

  • 6.7k
  • 2.1k

शायर पन्नाशिचा एक शायर , अंगावर थोडी मळकटलेली कुर्ती , डाव्या खांद्यावर झोळी अडकवलेली , उजव्या हातात एक जाडसर पुस्तक घेवुन , डुलत डुलत लायब्ररी च्या पायर्या चढु लागला. लायब्ररी मध्ये पिन ड्राँप सायलेंन्स. लायब्ररीयन , एक २० वर्षाचा पार्ट टाईम जाँब करणारा काँलेज तरुण , पुस्तकांची माहिती कम्प्युटर मध्ये फिट करत बसलेला. तेवढयात त्याची नजर शायर वर पडली. तसा चाकांच्या खुर्चीला गरकन फिरवत तो टेबलजवळ आला. आणि दोन्ही हात टेबलवर ठेवत हसत म्हणाला , लायब्ररीयन - शायर साब आये है.. मतलब जरुर कुछ नया सुनने को मिलेगा . तस शायरने बुक टेबलवर ठेवल आणि रागाने खाली वाकुन