अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी 6

  • 4.7k
  • 1.9k

डिगिंग् अप् आतापर्यंत मृत झालेल्या सर्व लोकांच्या अटॉप्सीज् होऊनही त्यांच्या बॉडीज् त्यांच्या त्यांच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात आल्या नव्हत्या. ही लोकं जोडलीच गेली होतीत अशा कॉन्स्पिरसी सोबत, की त्यांना जावू देणे कोणालाच हितावह नव्हते.           बाबाराव देसाईंच्या ऐवजी कोणी दुसरी व्यक्ती असती, तर कोणीच त्याला इतके सिरियस्ली घेतले नसते. पण बाबाराव यांचा समाजावर एक प्रभाव होता. लोक त्यांना आदर्श मानायचे. त्यांच्या अशा प्रकारे जाण्याने जनसमुदाय खवळला होता. त्यामुळे ही केस लवकरात लवकर मार्गी लावण्याकडेच सर्वांचे लक्ष होते. पण ते काही केल्या होत नव्हते. दरवेळी कोणा नवीनच व्यक्तीचा खून व्हायचा आणि या प्रकरणाला फाटे फुटायचे व मूळ तपासाला बगल व्हायची.   त्यामुळे