माझं पत्र तिला मिळालं भेटण्याची वेळ , ठिकाण त्या पत्रात लिहिलेली होती ...... आता तुम्ही म्हणाल की मोबाईल चा जमाना मॅसेज , कॉल करून सुद्धा तिला बोलवू शकत होतो . पण आमचा काळचं वेगळा होता . रात्री मस्त गच्ची वर जाऊन आकाशात पसरलेले चांदणे न्याहाळत आणि तिच्य