तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग-४

(16)
  • 9.6k
  • 3
  • 4.3k

केतन टेबलावर ठेवलेला अनुचा मोठ्ठा कॅमेरा उचलतो… केतन : तुझा आहे?अनु : नाही.. तो पलीकडे चिनी बसलाय ना.. त्याचा ढापलाय.. (थोड्यावेळ थांबत व मग हसुन,) ऑफकोर्स माझा आहे..केतन : डी.एस.एल.आर. ना? वॉव निकॉन डी३ एस?? सॉल्लीड महाग आहे म्हणे.. कित्ती ४ लाख ना? आणि ही लेन्स.. ८०-८५ हजार…?अनु : व्वा.. बरीच माहीती आहे की तुला…केतन : हो.. माझ्या दोन-चार मित्रांना आहे शौक फोटोग्राफीचा… काय पैसा घालवतात वेड्यासारखा..अनु : वेड्यासारखा काय.. छंदाला मोल नसते रे.. आणि तु फोटो क्वॉलीटी पाहीलीस का? हे बघ फ्लेमींगो चे फोटो मागच्याच आठवड्यात काढले होते.. बघ कसले शार्प आलेत.. अनु कॅमेरातले फोटो केतनला दाखवते.. केतन :