लव यु जिंदगी..

  • 9k
  • 2.5k

लव यु जिंदगी.. ‘लव्ह यु जिंदगी’ सचिन पिळगावकर आणि कविता लाड-मेढेकर यांचा एक कौटुंबिक चित्रपट! प्रेक्षकांच्या नवीन वर्षाची सुरुवात एकदम हटके आणि रंजक करण्यासाठी हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘लव्ह यु जिंदगी’ मध्ये अभिनेते सचिन पिळगावकर यांची प्रमुख भूमिका आहे आणि त्यांच्या सोबतीला अभिनेत्री कविता लाड- मेढेकर आणि प्रार्थना बेहरे देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा नवीन पोस्टर प्रदर्शित झाला असून त्यामध्ये तिघांचा नवा लूक आपण पाहू शकतो. तसेच कविता लाड-मेढेकर आणि सचिन पिळगावकर यांची जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदाच अनुभवयाला मिळणार आहे. इतकंच नव्हे तर