अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी - 8

  • 5.7k
  • 2.7k

दि लास्ट मूव्ह्किती दिवस झाले बाबाराव देसाईंची केस चालू आहे याची गणती नव्हती. आणखी किती दिवस चालू राहील याचा अंदाज नव्हता...                  तशात हे आणखी...           मरून पडलेल्या व्यक्तीच्या पोटात सूरा खुसून खून केला गेला होता. बाबारावांच्या मरणानंतर इतक्या दिवसांत नवीनने पहिल्यांदाच एवढी साधारण मर्डरची केस पहिली होती. ही केस जाता - जाता सॉल्व्ह होईल अशी त्याला आशा होती...          पंचनामा झाला. डेडबॉडी हलवण्यात आली. पोस्टमार्टम करण्यासारखे काही नव्हते. तरी अटॉप्सी ऑपरेट करण्यात आली. काही विषेश सापडले नाही. खून सूरा खुपसूनच झाला होता. ७.२५ इंच खोल व