तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग ६

(11)
  • 7.6k
  • 1
  • 2.7k

केतन (स्वगत) : अख्या जगात, सुशांतला हीच आवडायला हवी होती का? दुसरी नव्हती का कोणी? साला कितीही प्रयत्न केला तरी ही मनातुन जातच नाहीये. प्रत्येक वेळा तिल्या बघीतल्यावर माझी बैचैनी वाढतच जातेय. ‘तोंड दाबुन बुक्यांचा मार आहे हा’ इच्छा असुनही मी काहीच करु शकत नाही. हताशपणे तो आपल्या खोलीत आवरायला निघुन जायला उठतो इतक्यात त्याला बाहेरुन कुणाच्या तरी हसण्या खिदळण्याचा आवाज येतो. केतन पटकन एका ठिकाणी लपुन बसतो. बाहेरुन सुशांत आणि पार्वती येतात.स्टेजवरील शांतता बघुन.. सुशांत : अरेच्चा.. गेले कुठं सगळे..? शांतता आहे!! पार्वती आतमध्ये निघुन जायला लागते. सुशांत पुन्हा एकदा इकडे तिकडे बघतो आणि पार्वतीला जवळ ओढतो. पार्वती :