गाईड

  • 8.1k
  • 2.1k

गाईड प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी अस होतच की , अचानक कुणीतरी विचारत , तुझ स्वप्न काय आहे ? किंवा आयुष्याच ध्येय काय आहे ? आणि आपण एकदम गांगरुन जातो. कारण बर्याच वेळा आपल्यालाच माहीत नसत की काय करायच आहे ? किंवा स्वतः ला आवड कशात आहे ? कधी कधी आपण ह्या गोष्टीचा विचारही केलेला नसतो. सद्यस्थितीला आयुष्य इतक महाग झाल आहे की जगण्यासाठी काहीना काहीतरी काम करावच लागत. त्यामुळे प्रत्येकजण शिक्षण संपल्यावर कुठेतरी जाँब बिझनेस वगैरे करत असतो. सुरुवातीला काही दिवस खुप सुंदर वाटत. स्वतः कमावतो ही फिलींग खुप भारी वाटते. मग चालु होते डेली रुटीन. आता हेच