अरेंज मॅरेज

(30)
  • 12.1k
  • 2
  • 2.9k

आम्ही दोघे ही खूप वेगळे होतो एकमेकांपासून. अगदी मी पुर्व तर ती पश्चिम पण मला आवडली होती गीतांजली. मी घराकडे निघालो तसा प्रश्नांचा भडिमार मनात गोंधळ घालत होता. तीला मी आवडलो असेल का? गीतांजली ही होकार देईल ना! सकारात्मक विचार कर विजय, आपण जसा विचार करतो न् अगदी तसच घडत असत आपल्या आयुष्यात मी माझ्या मनाची समजूत काढत होतो. तिचे बोलणे आठवून आठवून चेहर्‍यावर गोड हसू उमटत होतं. आईने थट्टा करत विचारले, काय मग विजयराव? बसणार का बोहल्यावर? ? आईssss!!! माझा होकार आहे. गीतांजलीच काय म्हणण आहे ते विचारुन घे तु....तीचा ही होकार आहे विजू तिच्या आईबाबांनी बोलावलंय पुढची बोलणी