मलाला

  • 10.7k
  • 1
  • 2.8k

मलाला शेक्सपियर ने म्हंटल आहे नावात काय आहे ? नावात काही असेल नसेल पण प्रत्येक नावात एक अर्थ दडलेला असतो हे नक्की. जसे की साधना म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी करावी लागणारी तपश्चर्या , योग , मेहनत वगैरे. असाच प्रत्येक नावाचा काही ना काही अर्थ असतोच. नावांचे ही प्रकार असतात. जसे की स्त्रियांची अणि पुरुषांची नावे वेगळी असतात. पण त्यातही काही नाव कॉमन असतात. जसे की किरण, शितल , सुजल , नवीन ही अशी नावे आहेत जी स्त्री आणि पुरुष दोघांसाठी वापरली जातात. टोपणनाव हा ही प्रकार पहायला मिळतो . लाडाने सोनू , मोनू , छकुली, पपी, बंटी ,गोट्या