अ हेवी प्राईझ् - अ मिस्टर वाघ स्टोरी 10

  • 5.8k
  • 1
  • 2.7k

"मग प्रभा यांचे काय झाले?""शी वॉज फौंड डेड इन हर हाऊस!""त्या गोळीत असं काय मिक्स केलं होते?""मण्यारचे विष!""ती मेल्याच बघून कोणी पोलिसात नाही गेलं?"तो हसला,"जायला शिल्लक कोण होतं? शेजारच्यांनी तिचे अंत्यसंस्कार केले.""आणि पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलेच असते तर?""तर काय? त्यांना काहीच सापडले नसते. अटॉप्सी रिपोर्टमध्ये तिचा मृत्यू बंगारस केरुलेअस म्हणजे मण्यारच्या न्यूरोटॉक्सिक पॉइसनमुळे झाल्याचे आढळले असते."तुला माहिती आहे, मण्यारच्या विषाने किती भयंकर मृत्यू येतो ते! तहान लागते, पोटदुखी, श्वसनाचा त्रास होतो. काही वेळाने रेस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे श्वसन प्रणाली बंद पडून मृत्यू होतो."हे ऐकून माझ्या अंगावर तर काटा उभा राहिला.           पण अजून काही प्रश्न मनात झुरत होते..."रवी