#मिटू ( भाग -1)

(19)
  • 7.4k
  • 3
  • 4.6k

#metoo हया माझ्या कादंबरीबद्दल मी  वाचकांना काही सांगू इच्छिते ....आपणाला #metoo बद्दल काय माहिती आहे हे मला ठाऊक नाही . पण #metooहे स्त्रियांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवण्याचे माध्यम आहे जिथे स्त्रिया आपल्यावरझालेल्या अन्यायाविरुद्ध बोलतात ...#metoo स्त्रियांनी आपल्यावर झालेल्या अतिप्रसंगाची वाचा फोडली आहे .मराठी वाचकांपर्यंत ही वस्तुस्थिती पोहचवण्यासाठी प्रतिलिपीच्या साह्याने मी#metoo सदर लेखन करते आहे ....वाचकांसाठी :- माझ्या प्रिय वाचकांनो comments करून फक्त छान उत्तम असंलिहू नकातर आपल्याला पडलेली प्रश्न ....⏩आपण ही ह्या अशा हिंसात्मक घटनांना बळी पडलेल्या आहेत का ❔❔⏩आपल्या सभोवताली घडलेल्या अश्या हिंसेला आपण कधी विरोध दर्शविण्याचा⏩प्रयत्न करून गुन्हेगारीला आळा घातला आहे का ❔⏩नक्की सांगा ....येत्या दिवसात आपण बघतोच स्त्रिया