तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग ९

(12)
  • 6.8k
  • 4
  • 2.9k

[ पडदा उघडतो…] प्रसंग – ७ स्थळ.. केतनचे घर.. स्टेजवर सुशांत आणि सखाराम बसले आहेत. केतन स्टेजवर येतो… केतन : सुशांत दा.. हे बघ तुझ्यासाठी खास येताना आणले होते… सुशांत वळुन केतनकडे बघतो. केतन हातातली वस्तु पुढे करतो. सुशांत : ओह माय गॉड.. स्कॉच?? वंडरफुल.. थॅक्स यार.. सखाराम आज घरी कोणी नाहीये.. आपली ताई मावशी आहे ना, तिच्या नातवाचं बारसं आहे उद्या. सगळे आज तिकडे गेले आहेत.. एकदम उद्याच येतील. चल होऊन जाउ दे.. जा ग्लास घेऊन ये.. सखाराम उठुन जायला लागतो.. सुशांत : आणि हो.. येताना जरा कपाटातुन काही तरी शेव-चिवडा घेऊन ये…सखाराम : (सुशांतच्या हातातील बाटलीकडे बघत) आयची