तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग १०

(18)
  • 9.3k
  • 5
  • 3k

सखाराम : (दारुच्या नशेत) हसा केतनदादा हसा.. पण एक लक्षात ठेवा.. तुमी ज्ये करताय ना.. त्ये बरोबर नाय बघा..केतन : का रे बाबा? असं काय चुकीचं केलंय मी अं?सखाराम : अहो कोणाला चुx बनवताय या सखाराम ला……..आ कोणाला …….. शिकवताय आ ??केतन : अरे पण काय झालं ते तरी सांगशील का?सखाराम : तुमास्नी काय वाटतंय, चढलीय मला? अहो असल्या देसीच्या छप्पन्न बाटल्या मी रिकाम्या केल्यात.. ही विदेसी काय चिज हाय? सखारामला सगल कलतया.. कुनाचं काय चाललय.. तुम्चं अन अनुताईंच… केतन ताडकन उठतो आणि सखारामच्या कानाखाली वाजवतो… सखाराम : (गाल चोळत) अहो तुम्ही दुसरे काय करणार? ……… जातो म्या पण एक