#मिटू (भाग -3)

  • 6.1k
  • 1
  • 2.9k

अस्सलाम वालेकुमअब्बा ,कसे आहात तुम्ही ?काय झालं ??ओळखलं नाहीत .....अहो मी तुमची मुलगी आलिया !नाही आठवतं ?काही वर्षांपूर्वी तुम्ही आपल्या हक्काच्या बायको आणि मुलीकडे चक्करमारत यायचे . त्या गरिबीच्या झोपडीत भेटायला .. माझ्यासाठी फुगे विकत घ्यायला वेळ नासायचा तुमच्याकडे म्हणूनहातात दोन पैसे टाकत बाप होण्याचं कर्तव्य निभावत निघून जायचे तुम्ही ....नाही ?काय आठवतं ना तुम्हाला ??नेहमी अम्मीला म्हणायचे हिचं नाव अफ्रिन चुकीचं ठेवलं तू हीच नाव तरआलिया ठेवायचं होतं ... मग्रुरता पाहिलं का ह्या छटकीची ??आणि शेजाऱ्या सोबत फटकरत मी इंग्लिश बोलायची तेव्हा माझी खोड काढततुम्ही चिडवायचे  I Walk in english , i talk in english , i laugh inenglish because