#मिटू ( भाग -4)

(13)
  • 5.5k
  • 2
  • 2.9k

ब्रोकन हार्ट तीन वर्षांपूर्वी जेव्हा पॉलीटेकनिकच्या द्वितीय वर्षाला मी एका हॉस्टेलवरराहायची .आमची रूम म्हणजे थ्री शिटरची . दोन रूम पार्टनर दोघीही माझ्या पेक्षा सिनिअरहोत्या . अनुष्का ताई स्पर्धा परीक्षेची तयारी करत होत्या तर त्या रूम वरच राहायच्या .रजनी ताईच लॉ च लास्ट इयर होतं त्या कॉलेज मध्ये जायच्या .माझा ही नऊ वाजता पासूनचा पूर्ण वेळ चार पर्यंत कॉलेज मध्ये जायचा .हॉस्टेल जॉईन करून जवळ जवळ सहा सात महिने झाले होते मला .अनुष्का ताईला एकाच रूम मध्ये चार पाच वर्षे . काही दिवसांनी समजलंकी त्यांचे नातेवाईक आहेत पण त्यांना आई बाबा नाहीत ...हे कळल्यावर खूप वाईट वाटलं मला .संध्याळच्या वेळेला मी आणि रजनी