#मिटू ( भाग -9)

  • 5.9k
  • 2.2k

छळाला सुरूवात नात्यातून ?संयुक्ता इंजिनीयरींगची विद्यार्थींनी ..... आज तीन चार वर्षानंतर भेटली बीई पुर्ण झालं म्हणे एवढ्यात माझं डोकं खुप दुखतय गं ... तिचं डोकं दुखण्यामागचं नेमक कारण काय असावं डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला तिला देणं योग्य ठरावा छे ! टेबलेट घेऊन ताण कमी व्हावा अशातलं काहीच नव्हतं ...वेगळ्याच काही कारणाने स्वतः ला खुप Depress फिल करतं होती ती .....प्रदिप ( बदलेले नाव ) तिचा हा चुलत मामेभाऊ गेल्या एक वर्षा पासून तिच्या वॉटसअँपवर होता ...फेसबुक वरून त्याने हिला तिचा वॉटस अँपनंबर मागितलेला आणि तिने देऊनही दिला ...नातेवाईक आहे ह्या विश्वासाखातीर .....गेली दहा अकरा महिने झाली तो बोलायचा नाहीच तिच्या सोबत फक्त पोस्ट शेअर