#मिटू ( भाग -10)

  • 5.4k
  • 2.7k

डोंगरदऱ्यांच्या शेजारी वसलेलं शेदोनशे लोकांचं ते गाव . पडीक जमीन कोरड्या विहिरी ओलिताला पाणी भेटतं नाही म्हणून लोक गाव सोडून शहराचा रस्ता धरू लागले . विनायकराव त्या गावातले लोकप्रिय इमाने इतबारे व्यवहार करणारे इसम होते . त्यांचा जीव अडकला होता आपल्या शेती वाडीत रुखमाबाई (त्यांची दुसरी बायको) त्यांना कितीतरी वेळा सांगून चुकली हे गाव सोडून दुसरीकडे चला म्हणून . तिला सारखं वाटायचं आपणही हे खेडे सोडून शहरात जावं चार लेकरांना शिकवून काहीतरी मोठं ऑफिसर बनवावं . तीच ऑफिसर बण्याचं स्वप्न तिची धाकटी मुलगी दीपमाला पूर्ण करतच होती . रुखमाबाईचे पोटचे दोन लेकरं नाना आणि दीपमाला दोघे वयाने लहान सवंतीचे दोन्ही