आजच जग हे पूर्ण यंत्राप्रमाणे गुंतागुंतीचं झालेलं आहे . आपलया चोहीकडे गोंधळ, आवाज, आरडाओरड या सर्वच गोष्टी होत असतात . आजचा प्रत्येक माणूस हा खूप प्रमाणात अग्रेसिव्ह झालेला आहे. नेहमी माणूस डीप्रेस्स झालेलाच दिसतो . क्षणा क्षणाला माणसांचे मुड बदलेत असतो. स्पर्धेचं युग बोलता - बोलता मानुस स्वतःला एका भयंकर जाळ्यात अडकवत आहे. तो स्वतःला विसरत चाललेला आहे . माणूस व्यक्त व्हायला सुद्धा विसरत आहे जे अत्यंत गरजेचं आहे. माणसांना एकमेकांसोबत बोलायला सुद्धा वेळ राहिलेला नाही . मग तो आपल्या व्हाट्स अँप च डीपी काढून आपल्या भावना व्यक्त करतो . या प्रकाराने अजून ताण तणाव वाढतो आणि त्या व्यक्तीच्या भवती नैराश्य