डिंपल कपाडिया- बोल्ड अॅंड ब्युटीफुल..

  • 6.3k
  • 2.2k

डिंपल कपाडिया- बोल्ड अॅंड ब्युटीफुल.. वयाच्या १६व्या वर्षी राज कपूर यांच्या बॉबी (१९७३) चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण करून आपली ओळख निर्माण करणारी केलेली एक गुणी अभिनेत्री- डिंपल कपाडिया! एक अत्यंत देखणी मुलगी म्हणून डिंपल कपाडिया यांची ओळख आहे. मादक सौंदर्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या डिंपल यांनी आपल्या अभिनयातील विविधता सिद्ध करण्यासाठी आपल्या चित्रपट निवडित अधिक चोखंदळता दाखवली. त्या कालांतराने अधिक गंभीर भूमिकेंमध्ये प्रेक्षकांसमोर आल्या आणि समांतर सिनेमांकडे वळल्या आणि त्यामुळेच चाहत्यांच्या मनावर नेहमीच राज्य करत राहिल्य.. डिंपल कपाडिया यांनी नायिकेची छबी बदलण्याच महत्वपूर्ण काम केल. बोल्ड अभिनेत्री म्हणून डिंपल ह्यांची ओळख होती. डिंपल कपाडिया यांचे शिक्षण सेंट जोसेफ'स कॉन्वेंट हायस्कूल मध्ये झाले. वडिलांकडे असलेल्या संपत्तीमुळे त्यांचे पालनपोषण वेगळ्या