हरवलेल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 6)

  • 6.3k
  • 1
  • 2.9k

________________________________________________द लार्वे - हरवलेला देवमासासायंकाळची वेळ माणसाची नसतेच रहस्यमय ओढयात बंधिस्त करून घ्यायला खोल खोल दरीत भू मातेच्या शोधात भटकणारा हा देह न थकता महासागरी प्रवासाच्या दिशेने झुकलेला असतो . भूगर्भ त्या दिवशी खवळलेल्या लाटांशी एकजूट होऊन मला ओढत खोल खोल दरीत ढकलू पाहत होता अंगातलं सर्व त्राण एकटवून मी बाहेर निघण्याच्या प्रयत्नात होती . त्या खवळनाऱ्या लाटा मला ओढुन घेणाऱ्या असफल ठरावयात असचं काही झालं . बाहेरचा परिसर नजरेच्या दृष्टीक्षेपात पडला आकाश निरभ्र होतं . सूर्य क्षितिजाच्या पल्याड जाऊन मला हसतं असावा असा भास झाला त्याची आणि माझी गट्टी न हरणाऱ्या भावनिक ओढीची होती . पण आता लुकलुकणाऱ्या चांदण्यांनी