हरवल्या प्रेमाच्या कथा ( भाग - 8)

  • 5.4k
  • 2.2k

>मी स्विमिंगसाठी पाच महिने घराच्या बाहेर पडले . कारण आता मॉम एकटी नव्हतीच गिटो सोबत होता आधी सारखं आता दोघांच नातं रुळावर आलं होतं .. मला माझ्या ध्येयाने झपाटून टाकलं होतं दोन वर्षात ऑलम्पिक मध्ये मला सुवर्णपदक मिळवायचं होतं ... हे माझं स्वप्न नाही तर जगणं होतं त्या स्वप्नाचा मी उठता बसता खाता पिता पाठलाग करायची .जॉन देखील एक महिना आमच्या सोबत वेळ घालवून लंडनला निघून गेला आता तो एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीचा मुख्य झाला होता . जॉन नेहमीच घरी पैसे पाठवायला लागला होता आता गिटो आणि मॉमला पैशाची अजिबात काळजी नव्हती त्यांची आर्थिक मदत जॉन भागवायचा .माझं जॉन सोबत