शिक्षण... भाग २

  • 9.9k
  • 1
  • 2.7k

आता पर्यंत... आता पर्यंत या कथे च्या पहिल्या भागात आपण पाहिलं की कसं कुणाल १० वीच्या परीक्षा नंतर कमला लागतो, कुणाल ला शिकण्या ची आवड असूनही फक्त पैसे नसल्या मुले त्याला शिकायला मिळत नाही तेच त्याचा घरची आर्थिक परिस्थिती ही चांगली नाही, पण कुणाल कामावर लागून स्वतः कमवून शिक्षणा साठी एक पाऊल पुढे घेतो....आता पुढे...कुणाल दिलेल्या वेळेवर बरोबर कामावर पोचला, आज त्याच्या पहिला दिवस होता... कुणाल ला काहीच काम माहीत नव्हतं, त्याला तिथलं काहीच समजत नव्हतं.... कुणाल बस एका कोपऱ्यात बसून होता, लोक येतात काही लोक enquiry करतात, काही लोक बस टिकत घेऊन जात आहेत, पण कुणाल ला यातलं काहीच कळत