प्रेमाविना भिखारी

  • 2.3k
  • 2
  • 1.1k

खुप वर्षा आधीची ही गोष्ट मी दहावी मध्ये होते. मला पुस्तके वाचण्याचा खूप खूप छंद होता. मला दहावी बोर्डामध्ये टॉप करायचं होतं. एके दिवशी मी जेव्हा शाळेच्या ग्रंथालयांमध्ये गेले त्यावेळी वर्गातला एक मुलगा आला आणि मला विचारला , तुला कोणती पुस्तके जास्त वाचायला आवडतात. मी सहजपणे उत्तर दिले मला प्रेम कथा वाचायला जास्त आवडतात पण त्या उत्तराने तो मुलगा आश्चर्यचकित होऊन मला म्हणला तुला पाहून वाटत नाही ही ही तू प्रेम कथा वाचत असशील. मी विचारले, का ? तो म्हणाला तू सतत वाचनामध्ये गुंग असते, मला वाटतं होतं कि बोर्डाचा अभ्यास करत असशील. शेवटी टॉपर तुम्ही. मी हसत हसत म्हणाली