स्त्री जन्माची सांगता ( भाग -3)

  • 6.3k
  • 3.1k

देह तुझा जळत होता आगीच्या निखाऱ्याने , सरणावर तू पेटत होती स्त्री देहाने पण ह्या समाजातील पुरुषी वासनेने तुला वेश्या बनवले ...स्त्री आणि पुरुष ह्या दोन्ही मानवी जातीने अनेक नाते सबंध झोपासले ... स्त्री रुपात पुरुषाला आई , बहिण आजी आत्या काकू इत्यादी नाते मिळाली मायेचा ओलावा पत्नीचे प्रेम बहिणीची माया तरही तो ह्या नात्याने पुरेपूर न सुखावता शरीर सुखासाठी तिचा शोध घेत फिरू लागला आणि त्याच्या वासनेची उणीव भरून काढायलाच त्याने स्त्रीला वेशा बनवले ... आज समाजात वावरणाऱ्या स्त्रीया सुखी आहेत कारण त्यांच्याच मुळे हे कधी कळणार आपल्याला ??? हा प्रश्न पडतोच गांभीर्याने .... ही कहाणीही त्याचं उर्मिलेची आहे ...ती उर्मिलाही सामान्य स्त्री सारखीच एक आहे पण