भांडण

  • 16.1k
  • 1
  • 3.4k

भांडण खूप जणांना आवडत नाही. तरीही प्रत्येक घरात भांडण होतंच असतात , पण आपल्याला दिसत नाही. आज आपण या विषया बद्दल थोड विचार करूया . भांडणाचा मूळ कारण माझे मते , १.अहंपणा २.अज्ञान ३.राजस आणि तामस वृत्ति अर्थात राग ४. राग आवरण्याची शक्तीची कमतरता ५.स्वभावात मोठेपणाचा अभाव ६. अधिकार किंव्हा सत्तेचा दुरुपयोग १.अहंपणा अहं म्हणजे मी . मी जे सांगतो तेच बरॊबर आहे .तुम्ही जे सांगता ते चुकीचा आहे . असे म्हंटले तर वाद सुरु होतो. वाद लवकर मिटलं नाही तर भांडण सुरु झाला असे समजा . तोंडाचा भांडण शारीरिक भांडणात कधी बदललं कळतच नाही . म्हणून शहाण्यांनी वाद करू