स्त्री जन्माची कहाणी ( भाग - 10)

  • 5.8k
  • 2.1k

मंजिरी अगं ये मंजिरी .......रूम मध्ये सत्याचा आवाज घुमतं होता . तशी सत्या जवळ येतच मंजिरी म्हणाली , काय झालं एवढं ओरडायला इथेच आहे मी ... बघ मी काय आणलंय तुझ्यासाठी .... हातातला गजऱ्याचा विडा तिच्या समोर ठेवतं सत्या म्हणाला .त्याच्या हातातला गजऱ्याचा विडा सोडतं मंजिरी म्हणाली , किती सुंदर , मला खूप आवडतो गजरावेणीला मळायला ...पण , तुम्हाला कोणी सांगितलं मला गजरा आवडतो म्हणून ?? मंजिरीच्या हातातला गजरा मोकळा करतं सत्या आपल्या हातानी तिच्या वेणीला गजरा लावून देतम्हणाला , त्यात कोणी काय सांगावं लागतं रावं आता हक्काची बायको तुम्ही आमची तुम्हाला काय आवडतं काय नकोजाणून घ्यायला नको