देवाचा आणि पाळीचा तीळमात्र सबंध नाही . पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे . वयात आल्यावर ती प्रत्येक मुलीला येणारच . म्हणून देवाला तिचा विटाळ होतो , असे आपले म्हणणे असेलं तर ते खोडसाळ वृत्तीचे आणि चुकीचे आहे . प्रत्येकाने जन्म हा आईच्या उदरातूनच घेतला आहे . देवाच्या मुखातून नाही . मासिक पाळीचा त्रास एका नव्या बाळाला जन्माला घालण्यासाठी तिला वयाच्या चौदा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत सोसावा लागतो . नऊ महिने उदरात मासाचा गोळा तिलाच जपावा लागतो . नवजात शिशूला जन्माला घालतानी कळांचा त्रास तिचं सहन करते ना ! ह्याला देव कुठे जबाबदार आहे ??मुली आजही मासिक पाळी किंवा mc म्हणजे पिरेड