आनंद मिळवायचे पंचवीस टिप्स

  • 9.4k
  • 1
  • 3.2k

माणूसाला आनंद फार फार महत्वाचा आहे. माणूस आनंद मिळावायला जन्म भर प्रयत्न करत असतो. खाली लिहिलेले टिप्स उपयोगी पडतील. हे करा. १.सरळ, साधे ,प्रामाणिकपणाने जगा. सरळ,साधे माणसाला लोक फसवण्याची शक्यता आहे. आपण शक्यतो तेवढे काळजी घेतली तर कुठल्याही समस्या उद्भवणार नाही. प्रामाणिक पणाने जगणे हा एक अती उत्तम गुण आहे. नोकरी करताना कामा बद्द्ल प्रामाणिक राहले तर बाँँस खुश राहतील. त्यांच्या विश्वास वाढेल. २.जमेल तेवढे दुसऱ्यांना पैसेनी किंवा कष्टांनी मदत करा. आपल्या जीवनात सुख आणि दुःख दोन्ही आहेत, तसे दूसरांचा जीवनात पण ते असणारच. आपण जर त्यांच्या दुःखात, पैसेनी किंवा कष्टाने मदत केली तर किती छान होईल. ३.क्रोधाला हतोटीत