ऋणानुबंध

  • 19.6k
  • 4.1k

ऋणानुबंध म्हणजे ऋण  अधिक अनुबंध. ऋण म्हणजे कर्ज. कर्ज म्हणजे देणे. अनुबंध म्हणजे संबंध.  कर्जाचा संबंध म्हणजे ऋणानुबंध.मी लहान असताना एक गोष्ट ऐकली होती. ती अशी आहे.एक माणूस त्याच्या मित्राच्या घरी आला होता.मित्राकडे एक बैल त्याच्या तेलाचा घाणात  खूप वर्षांपासून काम करत होता. आलेल्या माणसाने असे म्हणाला की हा तुझा बैल खूप वर्षांपासून काम करतोना? तेंंव्हा बैलाचा मालक म्हणाला, हो रे , हा बैल खूप वर्षांपासून काम करतो. एवढे बोलण संपली कि एका क्षणात बैल मरून पडला. ह्याचा कारण, मालकाने त्या बैलाचा ऋण फिटल्याची कबुली केली आणि त्यामुळे बैल आणि मालकाच कर्जाची परतफेड झाली. बैल ऋणानुबंधातून मुक्त झाला.असे आपण आपल्या