‘श्यामची आई’ नाटयरूपांतर एक अंकी

(14)
  • 22.5k
  • 5
  • 7.5k

एकांकिका : मातृमय महंमंगल प्रेरणास्तोत्र मूळ लेखक साने गुरूजी यांच्या ‘श्यामची आई’ पुस्तकातून लहान षालेय विद्याथ्र्यांपर्यंत, पालकांपर्यंत श्यामची आई तथा साने गुरूजी कळावे त्यातून स्वतः बालके घडावित नव्हे तर स्वविकासातून समाज घडावा हया उद्देषातून साकार केलेली एक अंकी बालनाट्य कलाकृती: ‘श्यामची आई’ मूळ लेखक - साने गुरूजी यांच्या पुस्तकावरुन- नाटयरूपांतर लेखक संजय वि. येरणे पात्रपरिचय : मुख्य पात्र सहा एकूण पात्र अकरा एकूण प्रवेश सोळा वेळेनुरूप प्रवेश कमी जास्त करता येतात. श्याम: साने गुरूजी आई: श्यामची आई भाऊ: श्यामचे वडील पुरूषोत्तम: श्यामचा लहान भाऊ वामनराव: सावकाराचा दिवाणजी गजरी: शेजारील