एक रक्ताळलेला व्हॅलेंटाईन

  • 7.1k
  • 1
  • 3.3k

Valentine day... By Sanjay kamble. " Please... Please.."  आपले जखमी हात जोडून ते केविलवाण्या नजरेने प्रत्येकाला विनंती करत होते.  " प्लीज आम्हाला मारू नका... Please सोडून द्या. .."   थरथरत्या आवाजात  दोघे आपल्या जीवनाची भीक मागत होते, त्यांच्या नजरेत भीती होती ती मृत्यूची, जो कधीही त्यांच्यावर झडप घलणार होता, आपला मृत्यू अटळ आहे हे माहीत असूनही  ते दोघे आपल्या जीवनाची भीक मागत होते, पण त्या उंच इमारतीच्या टेरेसवर जमलेल्या समुहापैकी कुणाच्याही मनात किंचितही दया नव्हती. रात्रीच्या काळोखात त्या जागेवर एक भयाण घटनासत्र सुरू होतं.. काही तासांपासून एक समुह त्या दोघांचा थरारक पाठलाग करत होता, रात्रीच्या निरव शांततेत पावसाच्या सरी धो धो