पाठलाग – (भाग-१६)

(19)
  • 8.9k
  • 4.8k

बाहेरची आवरा-आवर करून स्टेफनी दिपकच्या खोलीत आली तसा दीपक अचानक तिच्यावर खेकसला, “तू इथे काय करते आहेस? गेट आऊट, तुझ्या खोलीत जाउन झोप” “अरे पण का? काय झालं?”, स्टेफनी“का काय का? तो मोहिते बसला आहे बाहेर. त्याने तुला माझ्या खोलीत बघितले तर?” दिपक“पण मी एकटीनेच झोपायचे? आणि मला आज तू हवा असशील तर?” स्टेफनी“थोडे दिवस स्टेफनी…. आत्ता काहीच पर्याय नहिए…. प्लिज…. “, दीपक स्टेफनीने काहीश्या नाराजीनेच खोलीचे दर उघडले आणि अचानक अंधारातून कुठूनतरी येउन समोर मोहिते उभा राहीला. “तुम्ही इथे झोपता का?”, अर्धवट उघडलेल्या खोलीच्या दारातून आत पाहण्याचा प्रयत्न करत मोहिती म्हणाला.“काय बोलता आहात मुर्खासारख?”, काहीसे चिडून स्टेफनी म्हणाली आणि