लायब्ररी - 3

  • 10.2k
  • 5.9k

शेवटी दुखरा पाय ओढत मी लायब्ररी पर्यंत पोहोचले आता मात्र मला शोध लावायचाच होता. आल्या पासून मी चौकस नजरेने आजूबाजूला लक्ष ठेऊन होते ,आधी हा प्रयोग केला नव्हता अस काही नाही कॉलेज ला आल्या पासून नकळत पणे लक्ष आजू बाजूला जात होतं.लायब्ररी मधे रोज येत असेल ना तो म्हणजे आजही दिसेल मी आजू बाजूला पूर्ण लक्ष ठेऊन होते. पण माझं bad luck की कॉलेज ची लायब्ररी एवढी मोठी की पूर्ण भाग फिरून पाहायचा म्हणजे एक तास तरी आरामात जाईल आणि हे महाशय कोणत्या कोपऱ्यातून आले आणि कुठे गेले याचा शोध मला कसा लागणार बर हे मला पाहून कदाचित हळूच काढता