ना कळले कधी - Season 1 - Part - 3

(37)
  • 29k
  • 1
  • 24.7k

आर्या केबिन च्या बाहेर आली आणि आशिष व रेवा लगेच तिच्या जवळ आले. सिद्धान्त चा वाढलेला आवाज  ऐकून त्यांना आत काय झालं ह्याची कल्पना होतीच. 'अरे पण आज तिचा पहिलाच दिवस आहे ना कमीत कमी आज तरी तिला बोलायचं नाही', रेवा म्हणाली. 'अरे रेवा, तो तसाच आहे. आपल्याला काही नवीन नाही हे', आशिष म्हणाला. 'हे बघ आर्या तो तसाच आहे तू  त्यांच्याकडे अजिबात लक्ष नको देऊ,आम्ही कसं ignore करतो same तू पण तेच कर, कारण हा माणुस  नाही सुधारु शकत. so just ignore him..' रेवा आर्या ला समजावून सांगत होती. अग रेवा पण माझी खरंच चुक नव्हती ग माझी गाडी