ना कळले कधी - Season 1 - Part - 4

(25)
  • 28.9k
  • 18.1k

'इथून लोकल ट्रान्सपोर्ट मिळुन जाईल'आर्या म्हणाली. 'आर्या for your kind information ह्या वेळेला इथून काहीही मिळणार नाही.आणि जरी काही मिळाल ना तर ते safe नाही'. खर तर आर्याला पण माहिती होत की ह्यावेळेला इथून काहीही मिळणार नाही पण तिला सिद्धान्त चा इतका राग आलेला होता की तिने ठरावलंच होत की काहीही झालं तरी मी ह्याची मदत घेणार नाही.आणि खर तिला कळत नव्हतं की हा इतका का चांगला वागतोय म्हणजे हा सकाळचा खरा की आताचा तिला काहीही कळत नव्हते. पण तिने ठरवलं होतं काहीही होऊ दे पण मी ह्याच्या सोबत जाणार नाही. 'आर्या should we',....??? sir ,खरच तुम्ही जा मी कॅब