ब्रह्मांडापालिकडे हे प्रेम

  • 6.4k
  • 2.1k

टिप- येथील 'parallel universe' चा कन्सेप्ट हा अश्याप्रकारे सांगण्यात आलेला आहे की, आपल्या पृथ्वीसारखी पुन्हा एक अशीच पृथ्वी आपल्यापासून billion light years दूर आहे. सामान्य माणूस एवढ्या दुर आजच्या काळात तरी जाऊ शकत नाही, पण मेल्यानंतर मारणारायांची आत्मा तिथे जाऊ शकते. तिथेही आपल्यासारखेच लोक आणि सर्वच सारख असतं फक्त आपल्या आवडी-निवडी वेगळ्या असतात. आणि आत्मा आठव्या परिमाणात प्रवेश घेते, जोपर्यंत शरीर काम करत आहे. कथा कडायला जरा कठीण आहे पण लक्ष लावून वाचा नक्की कळेल.                        विजय मुंबईच्या एक नावाजलेल्या कंपनीत काम करत होता. प्रत्येक वेळी त्याचे प्रमोशन पक्केच असायचे.